राधिकाने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
यामध्ये राधिकाने सिनेमा 'सिस्टर मिडनाइट'ची बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवलच्या स्क्रिनिंगमध्ये रेड कार्पेटची काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत ती आपल्या टीमसोबत दिसत आहे. एवढंच नव्हे तिने शेअर केलेल्या फोटोत तिचे बेबी बंप दिसत
सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एवढंच नव्हे तर यावेळी तिने बेबी बंप देखील दाखवले आहे..
इंस्टाग्रामवर आपला लूक शेअर करताना राधिका आपटेने प्रेग्नेन्सीचा उल्लेख केला नाही.
पण तिने कॅप्शनमध्ये सिस्टर मिडनाइट प्रिमीयर लिहिलं आहे. काही फोटोमध्ये राधिका सोलो पोझ दिसताना दिसत आहे.
राधिका आपटेने 2012 साली ब्रिटिश वायलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आहे.