स्वरा भास्करने नवीन फोटोशूट केलं आहे.

या फोटोंच्या माध्यमातून स्वराचा ग्लॅमरस लूक समोर आला.

स्वराच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

स्वराचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

स्वरा भास्कर ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.

2009 साली स्वरानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.

ती समकालीन घटनांवर बेधडक व्यक्त होते.

तिने केलेले अनेक वक्तव्य चर्चेत असतात.