बी टाऊनमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक जान्हवी कपूर.



जान्हवी कपूरनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीये



जान्हवीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय



ट्रेलर रिलीजनंतर जान्हवीनं काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत



जान्हवीच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरुये



फोटोंमध्ये जान्हवीनं सलवार सूट वेअर केलाय



जान्हवी तिच्या क्लासी लूकमध्ये सुंदर दिसतेय



फ्रिजरच्या बाहेर एका मुलीचे फोटो आणि तुमच्या हृदयात असं कॅप्शन जान्हवीनं दिलंय



मिलीच्या ट्रेलरमध्ये जान्हवी फ्रिजरमध्ये अडकल्याचं दाखवण्यात आलंय



म्हणूनच फोटो शेअर करताना तिनं तसं कॅप्शन दिलंय



'मिली' 4 नोव्हेंबर 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.



(PHOTO : @janhvikapoor/Instagram)