बॉलीवुड अभिनेत्रींमध्ये सध्या एक आघाडीचं नाव म्हणजे जान्हवी कपूर जान्हवी अलीकडे प्रमोशनमध्ये व्यस्त दिसून येते. सोशल मीडियावरही ती तुफान अॅक्टिव्ह असते. पण या सर्वातही फिटनेसवर तिचं लक्ष असतं त्यामुळे ती प्रत्येक लूकमध्ये फिट दिसते. आताही तिचे काही ट्रेडीशनल लूकमधील फोटो समोर आले आहेत. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. ट्रेडीशनल लूकमध्येही ती हॉट दिसत आहे. जान्हवी एक फिटनेस आयकॉन आहे. जान्हवीच्या अभिनयासह फिटनेसही कमाल आहे. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.