रकुल प्रीत सिंह म्हणजे, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक.

सोशल मीडियावर रकुलच्या नवनवीन लूक्सची चर्चा नेहमीच रंगलेली असते.

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो शेअर केलेत.

रकुलचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये रकुल साडीमध्ये दिसतेय

साडीमधील रकुलचा वेस्टर्न लूक चाहत्यांना घायाळ करतोय

साडीमधील रकुलचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरतंय

रकुलच्या साडीमधील फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय

रकुलच्या रनवे चित्रपटानं 34 चित्रपटगृहांमध्ये एन्ट्री केली होती.

पण बॉक्सऑफिसवर मात्र फारशी कमाई करु शकला नाही.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेका जॉन अब्राहमसोबत 'अटॅक'मध्ये रकुलनं स्क्रिन शेअर केली होती.