इलियाना डिक्रूझने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने बोल्ड लूक दिलेत. या फोटोंमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. इलियाना तिच्या स्टायलिश लूकसाठी फेमस आहे. तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. इलियाना प्रत्येक लूकमध्ये कमाल दिसते. इलियानाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. इलियाना सध्या अभिनयापासून दूर आहे. इलियानाने साऊथ आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. वॉन्टेड या चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली.