बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) सुहाना खानने 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. (Photo Credit : manav manglani) सुहाना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. (Photo Credit : manav manglani) सुहाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Photo Credit : manav manglani) सुहानाचे इन्स्टाग्रामवर 4.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani) 'द आर्चीज' स्टारकिड्सचा सिनेमा होता. (Photo Credit : manav manglani) 'द आर्चीज' रिलीज झाल्यावर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. (Photo Credit : manav manglani) जोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना, युवराज मेंदा, अदिती सहगल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Photo Credit : manav manglani) 7 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani)