तमन्नाने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे.

तमन्नाचा हा ड्रेस बॉडीफिटिंग शिमरी गाऊन प्रकारातील आहे.

या ऑफशोल्डर गाऊनमध्ये तमन्ना आकर्षक दिसतेय.

तमन्नाने मिनिमल मेकअप केलंय आणि इअररिंग्ज परिधान केल्या आहेत.

त्यावर तमन्नाने एक मोठा दुपट्टा घातला आहे.

मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान तमन्नाच्या या अदा पाहायला मिळाल्या.

मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान तमन्नाच्या या अदा पाहायला मिळाल्या.

तमन्नाच्या एक लूक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

साऊथची मिल्की व्हाईट ब्युटी अशी तिची ओळख आहे.

साऊथची मिल्की व्हाईट ब्युटी अशी तिची ओळख आहे.

तमन्ना इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करते.

इन्स्टाग्रामवर तमन्नाचे 1.87 कोटी फॉलोअर्स आहेत.