अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलीवूड अभिनेत्री आहे अभिनयामुळे सिने जगात लोकप्रियता मिळाली आहे श्रद्धा कपूरने अल्पवधीत काळात स्वतःला सिद्ध केलं आहे नेहमी श्रद्धा काहींना काही कारणामुळे चर्चेत असते श्रद्धाने नवीन वर्षात पदार्पण करताना काही फोटो शेअर केले आहेत श्रद्धाच घायाळ करणार रूप पाहून चाहत्यांनी कंमेंट लाईक्सचा वर्षाव केला श्रद्धाच्या क्युट अदांनी लोकांना भुरळ पडली आहे