अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.



सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता चाहत्यांशी संवाद साधते.



प्राजक्ता माळीच्या एका पोस्टने चर्चांना उधाण आले आहे.



काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने श्री श्री रवी शंकर यांच्या आश्रमातील फोटो पोस्ट केले होते.



त्यानंतर प्राजक्ता संन्यास घेणार की काय अशी चर्चा रंगू लागली.



संन्यास नाही घेतलाय...हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले अशी पोस्ट प्राजक्ताने केली.



त्यानंतर प्राजक्ताच्या संन्यासाच्या चर्चेवर पूर्णविराम लागला आहे.



प्राजक्ता माळीने या पोस्टसोबत गुलाबी रंगाची साडी परिधान केलेले फोटो पोस्ट केलेत.



या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.



प्राजक्ता माळीने ज्वेलरी व्यवसायातही पदार्पण केले आहे.