अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या एथनिक लूकसाठी ओळखली जाते. माधुरी तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

माधुरीच्या या फोटोबद्दल बोलताना तिने गडद निळ्या रंगाची साडी नेसली असून एका हातात बांगड्या घातल्या आहेत. हा लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने आपले केस मोकळे सोडले आहेत.

माधुरी दीक्षितच्या हास्याचे सर्वच चाहते आहेत. माधुरीच्या स्माईलबरोबरच तिच्या पारंपरिक लूकचीही तितकीच चर्चा असते.

तुम्हीही माधुरीचे फॅन असाल तर तुम्ही तिची स्टाईल स्टेटमेंट फॉलो करू शकता.

शाईन येलो रंगाच्या साडीत माधुरीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

माधुरीने पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर साडी नेसली आहे. शाईन येलो लूकमध्ये माधुरीचा लूक फारच देखणा दिसतोय.

या फोटोंबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षितने ऑफ व्हाईट कलरची साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

तुम्हीही कोणत्याही फंक्शनमध्ये साडी नेसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अभिनेत्री माधुरी दीक्षितची स्टाईल फॉलो करू शकता.