जान्हवी कपूरनं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. नव्या फोटोशूटमध्ये जान्हवी रॉयल लूकमध्ये दिसून येतेय रॉयल लूकमधील क्लासी फोटो जान्हवीनं इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलीये. नव्या फोटोंमध्ये जान्हवीचा शाही अंदाज पाहायला मिळतोय. जान्हवीने हे फोटोशूट Lifestyleasiaindia साठी केलं आहे. फोटोशूटमधील काही फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केलेत फोटोंमध्ये जान्हवी पिंक आणि ग्रीन आऊटफिट्समध्ये दिसतेय एका फोटोत जान्हवीनं पिंक कलरच्या दुपट्ट्यानं आपला चेहरा झाकलाय दुपट्ट्यावरील चांदण्यांमध्ये जान्हवीचं सौंदर्य आणखी खुलुन दिसतंय जान्हवीनं आपला लूक हेव्ही ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअपसोबत पूर्ण केलाय