'बच्चन पांडे' आणि 'अटॅक 2' या दोन चित्रपटांतून जॅकलिन फर्नांडिस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
खुले केस आणि आकर्षक अदा यामुळे जॅकलिन अधिकच सुंदर दिसतेय.
'बच्चन पांडे' चित्रपट 18 मार्चला आणि 'अटॅक 2' हा 1 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
पांढऱ्या ड्रेस मध्ये जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलीनकडे चित्रपटांची रांग आहे. तिचे ‘बच्चन पांडे’ आणि ‘अटॅक’ हे चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहेत.
याशिवाय ती रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ आणि अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’मध्ये दिसणार आहे.
चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतमसोबत ‘भूत पोलिस’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.