बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत दिशा पटानी आणि फिटनेस हे अतूट नातं आहे दिशा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फोटोशूट, फिल्म्स आणि वर्कआउट्सच्या झलक तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर बिकिनी फोटो अपलोड केल्याबरोबर लगेच ते प्रचंड व्हायरल होतात. दिशा पटानी तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते अभिनेत्री 'वॉरियर', 'क्टिना' आणि 'प्रोजेक्ट के' चित्रपटात दिसणार आहे. दिशा 'एक व्हिलन रिटर्न' या चित्रपटात दिसली होती