बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून तिचे वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबाची काळजी घेण्यात खूप व्यस्त आहे.