बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.

ती सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे.

या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटापूर्वी अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे.

आता पुन्हा एकदा अनन्याचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे.

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तीने नारंगी रंगाचा शॉर्ट टॉप परिधान केलेला दिसत आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,

ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत पॅन इंडिया चित्रपट 'लाइगर'मध्ये दिसणार आहे.

याशिवाय अभिनेत्री 'खो गये हम कहाँ'मध्येही दिसणार आहे.

(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)