बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीतू कपूर नीतू कपूर यांचे खरे नाव हरनीत कौर सिंह नीतू कपूर नुकत्याच 'जुग जुग जिओ' चित्रपटात दिसल्या बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी पुनरागमन केले आहे. 'जुग जुग जिओ' चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीला त्यांनी हजेरी लावली 'जुग जुग जिओ' चित्रपटातील नीतूची व्यक्तिरेखा खूप आवडली नीतू 2013 मध्ये 'बेशरम' या चित्रपटात दिसल्या या चित्रपटात रणबीर कपूर आणि ऋषी कपूर देखील दिसले होते. नीतू कपूर यांनी 'डान्स दीवाने ज्युनियर' या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसल्या नीतू कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत