तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.
आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.