बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनन



अभिनेत्रीची स्टाईलच अशी आहे की लाखो लोक तिचे फॅन



अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



कृतीने सुंदर गोल्डन साडी नेसलेली दिसत आहे.



हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने डस्की मेकअप केला आहे



ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



कृती बच्चन पांडे या चित्रपटात दिसली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.



या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही



मात्र या चित्रपटातील क्रृतीचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे