Image Source: (Photo credit: Manav Manglani)

लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेला आहे

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

काही दिवसापूर्वी पूजाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

पूजा हेगडेचा 'किसी का भाई किसी का जान' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

आता शाहिद कपूरच्या आगामी अॅक्शन थ्रिलर सिनेमात पूजा झळकणार आहे

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

पूजाचा 'देवा' हा आगामी सिनेमा आहे. 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

पूजाचा 'हाऊसफुल 5' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

पूजा अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलही आहे.

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

हिंदीसह अनेक तामिळ आणि तेलुगू सिनेमांत तिने काम केलं आहे