बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल... (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



धर्मेंद्र हे वयाच्या 88 व्या वर्षीही चित्रपटात काम करत आहेत. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 64 वर्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



धर्मेंद्र यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलले आहे. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात धर्मेंद्र शाहिद कपूरच्या आजोबांच्या भूमिकेत दिसत आहे. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये धर्मेंद्रला अन्य नावाने श्रेय देण्यात आले आहे. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, गेल्या 64 वर्षांपासून धर्मेंद्र यांच्या नावावरच क्रेडिट दिले जात असे. पण, या चित्रपटात त्याला धर्मेंद्र सिंग देओलच्या नावाने श्रेय देण्यात आले आहे. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



धर्मेंद्र यांचे नाव धरम सिंह देओल असे आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलून धर्मेंद्र असे ठेवले. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



धर्मेंद्र यांनी आपले पूर्ण नाव कधीही वापरले नाही. त्यांनी कायम धर्मेंद्र असेच नाव वापरले. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)



आता 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटात त्यांनी आपले पूर्ण नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. (Photo credit : Instagram/@Dharmendra Deol)