बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. (Photo Credit : manav manglani)



ती तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. (Photo Credit : manav manglani)



गौरी तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani)



गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. (Photo Credit : manav manglani)



तिने 'मन्नत' सजवण्यासोबतच अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सची घरे आणि बंगले सजवले आहेत. (Photo Credit : manav manglani)



गौरी खान इंटिरियर डिझायनर असण्यासोबत रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-निर्मातीदेखील आहे. (Photo Credit : manav manglani)



रेड चिलीजच्या बॅनरखाली तिने 'डार्लिंग्स', 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम', 'माय नेम इज खान', 'हॅपी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस' या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. (Photo Credit : manav manglani)



गौरी खाने दिल्ली विद्यापीठा अंतर्गत असलेल्या लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. (Photo Credit : manav manglani)



2018 सालच्या 'फॉर्च्यून इंडिया' मॅगझिनच्या टॉप 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत गौरीच्या नावाचा समावेश आहे. (Photo Credit : manav manglani)



आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. (Photo Credit : manav manglani)