Sooryavanshi मधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, Niharica Raizada होतेय ट्रेंड अभिनेत्री Niharica Raizada तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला (शुक्रवारी) हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. निहारिका अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित सूर्यवंशी मध्ये एक ATS अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका साकारत आहे 2010 चा मिस इंडिया UK चा किताब निहारिका ने पटकावला आहे 'मसान', 'टोटल' धमाल सारखे हिंदी चित्रपट सुद्धा निहारिका ने केले आहेत अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीच्या या चित्रपटानं आपेक्षाप्रमाणे मोठी कमाई केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सूर्यवशींची चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास तीस कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे कायम चाहत्यांना भुरळ घातली आहे. Sooryavanshi मधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, Niharica Raizada होतेय ट्रेंड