'लाखों दिलोंकी धडकन' अशी माधुरीची ओळख आहे.

वयाच्या 54 व्या वर्षीही तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसतं.

तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो.

आताही तीने या नव्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

माधुरीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

माधुरी सोशल मीडियावरम सक्रिय असते.

तिचे फोटोही चांगलेच व्हायरल होतात.

'The Fame Game' या वेब सीरिजमुळे माधुरी पुन्हा एकदा चर्चेत आलीय.