'काटा लगा' या गाण्याने लोकप्रिय झालेली शेफाली जरीवाला सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

शेफाली आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

शेफाली नुकतेच छोटा ड्रेस घालून रस्त्यावर फिरायला निघालेले फोटो शेअर केले आहेत.

शेफाली जरीवालाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

शेफाली रेड कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे.

तिचे हे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

शेफाली जरीवाला फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहे.

शेफाली जरीवाला खूप आनंदी दिसत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

वाऱ्याच्या झोताने तिचे केस उडून जाताना दिसत असून ती रस्त्यावर मस्ती करत आहे.

शेफालीच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत.