बिग बॉस मराठी सिझन-3 या शोमुळे अभिनेत्री स्नेहा वाघला विशेष लोकप्रियता मिळाली.

स्नेहा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

स्नेहाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.

नुकतेच स्नेहाने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या ड्रेस मधला स्नेहाचा हा लूक फार छान दिसतोय.

स्नेहा या फोटो मध्ये अगदी परमसुंदरी दिसत आहे.

तिचे हे फोटो काही क्षणांतच व्हायरल झाले आहेत.

(Photo: Sneha Wagh instagram)

(Photo: Sneha Wagh instagram)