अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

नुकतंच सईने हटके फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सईने लव्हेंडर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

हातात छानसं फुल घेऊन तिने हा लूक पूर्ण केलाय.

(Photo:sai.lokur/IG)

(Photo:sai.lokur/IG)

(Photo:sai.lokur/IG)

(Photo:sai.lokur/IG)