अभिनेत्री अहाना कुमरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अहाना आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अहानाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

अहानाची स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

पर्पल को ऑर्ड सूटमध्ये अहाना खूचप सुंदर दिसत आहे.

या फोटोशूटमधील अहानाची स्माईल चाहत्यांना खूपच आवडली आहे.

अहानाच्या कातिल अदांनी चाहत्यांना भूलळ गातली आहे.

आपल्या बोल्ड इमेजमुळे दखील अहाना ओळखली जाते.