शिव ठाकरे सध्या 'बिग बॉस 16'मुळे चर्चेत आहे.

'बिग बॉस 16' शिव ठाकरे जिंकावा यासाठी चाहते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.

'आपला माणूस' शिव ठाकरेने त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

'बिग बॉस 16' शिव ठाकरे जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

शिव ठाकरेच्या समर्थनार्थ अमरावतीत खास रॅली काढण्यात आली होती.

अमरावतीतील शिवच्या चाहत्यांनी त्याचे मोठे पोस्टर बनवले होते.

शिवच्या चाहत्यांनी अमरावतीच्या रस्त्यांवर खास शिवसाठी डान्स केला.

शिवच्या चाहत्यांनी मराठमोळ्या पद्धतीत फेटा बांधून चाहत्यांना त्याला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे.

मराठी 'बिग बॉस'प्रमाणे हिंदी 'बिग बॉस'देखील शिवने चांगलच गाजवलं आहे.

शिव ठाकरेचा प्रामाणिकपणा आणि त्याची उत्तम खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

Thanks for Reading. UP NEXT

अमरावतीच्या रेवसामध्ये उसळला भक्तांचा जनसागर!

View next story