अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे
ABP Majha

अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे

एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा
ABP Majha

एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा

हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली
ABP Majha

हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली

लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
ABP Majha

लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

ABP Majha

या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

ABP Majha

नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते.

ABP Majha

मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला

ABP Majha

या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावती येथील पोलिस ठाण्यात धडकल्या.

ABP Majha

यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला.

ABP Majha

सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येनं गर्दी पोलिस ठाण्यात झाली आहे.