गोपाला गोपालाच्या गजरात हजारो भाविक भक्तांची हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.

अमरावती जिल्ह्यातील श्री संत ब्रह्मचारी महाराजांची पुण्यतिथी यात्रा महोत्सव सुरू आहे.

संत ब्रह्मचारी महाराजांचा 154 वा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे

17 जानेवारीला महाप्रसादाचे कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व कानाकोपऱ्यातून आले

गोपाला गोपालाच्या गजरात हजारो भाविक भक्तांची हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला

अमरावती श्री क्षेत्र रेवसा येथील महाप्रसादाचे वितरण हे दूरवर प्रसिद्ध आहे

महाप्रसाद नव्हे तर या ठिकाणी भक्त पोटभर जेवण करून तृप्त होऊन जातात

विशेष म्हणजे याठिकाणी एकच पंगतीमध्ये हजारो भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात

या महाप्रसादाच्या आयोजन आणि नियोजनाचे संपूर्ण विदर्भभर कौतुक होत आहे.

यात्रेचं मनमोहक दृष्य अमरावतीचे अक्षय इंगोले यांनी टिपले आहे