लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो



पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो



सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील भुशी धरण



भुशी धरण भरल्यानं पर्यटकांची गर्दी



भूशी धरणाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात



गेल्या दोन दिवसात पावसाची तुफान बॅटिंग



लोणावळ्यात 250 मिलिमिटर पावसाची नोंद



भुशी धरण पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र




पायऱ्यावरून ओसंडून वाहणार धरण पर्यटकांना आकर्षित करत


सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो