अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



भूमी पेडणेकरने दम लगा के हईशा या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.



भूमीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



भूमीनं ब्लॅक आऊट फिट आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



भूमीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



भूमीनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



टॉयलेट: एक प्रेम कथा,बधाई दो, पती पत्नी और वो आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये भूमीनं काम केलं आहे.



भूमी लवकरच थँक्यु फॉर कमिंग या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



भूमीचा चाहता वर्ग मोठा आहे.