बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिचे काही फोटो सोशल मीडियार शेअर केले आहेत.

भूमि अभिनयासोबतच तिच्या लूकने काय चर्चेत असते.

आज शेअर केलेला भूमीचा लूक नेहमी प्रमाणेच चाहत्यांना खूपच आवडला आहे.

भूमीने शेअर केलेल्या फोटो मध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

भूमीने या फोटोमध्ये ट्रान्सपरंट ब्लाऊज आणि त्यावर स्कर्ट आणि लॉन्ग श्रग कॅरी केला आहे.

या लुकमध्ये भूमीने केसांचा बन हेअर स्टाईल करत कानात केवळ टॉप्स कॅरी केले आहे.

न्यूड मेकअपसह फेंट लिपस्टिक लावून भूमीने आपला लूक पूर्ण केला आहे.

भूमी या लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

चाहत्यांनी भूमीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

भूमीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील ते व्हायरल केले आहेत.