दोन रंगाच्या शर्ट ड्रेसमधील फोटो सनी लिओनी शेअर केले आहेत. अभिनेत्री सनी लिओनीने तिचे लेटस्ट फोटो इन्स्टाग्राम अटाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सनी लिओनी दोन रंगाच्या शर्ट ड्रेसमध्ये अतिशय क्लासी स्टाईलमध्ये दिसत आहे. सनी लिओन तिच्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. या फोटोंमध्ये सनी लिओनी खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. सनी लिओनीने दोन रंगाचा शर्ट ड्रेस परिधान केलाय. सनीचा लूक क्लासी दिसत आहे. सनी लिओनीने हिल्स आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये सनीने आपले सुंदर टोन्ड पाय फ्लाँट केले आहेत. चाहत्यांना देखील सनीचा हा नवा लूक खूपच आवडला आहे.