अभिनेत्री भूमी पेडणेकरनं ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



भूमीनं नुकतेच ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



रेड टू-पीस बिकीनी आणि ब्लू अँड व्हाईट जॅकेट अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



'बर्थ-डे मंथ', असं कॅप्शन भूमीनं फोटोला दिलं.



भूमीच्या या लूकला नेटकऱ्यांती पसंती मिळाली आहे.



भूमीच्या फोटोला अभिनेत्री हुमा कुरेशी 'कॉपी कॅट' अशी कमेंट केली.



भूमीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.



2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हईशा या चित्रपटामधील भूमीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



टॉयलेट: एक प्रेम कथा, लस्ट स्टोरीज, सोनचिडीया या भूमीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.



भूमीच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.