पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलैला मुसळधार अंदाज बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा मुंबईत आज संध्याकाळनंतर पावसाचा जोर बघायला मिळणार पुढील पाच दिवस मुंबई यलो अलर्ट पुढील पाच दिवस ठाण्यात यलो अलर्ट उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज