बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री भूमी पेडणेकर कायम वेगवेगळ्या लूक्समध्ये कधी ट्रेडिशनल लूक्समध्ये करते चाहत्यांना घायाळ तर कधी हॉट वेस्टर्न लूकने करते कहर सोशल मीडियावर असते तुफान सक्रीय इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते वेगवेगळे फोटो चाहत्यांकडूनही फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस तिच्या डिझायनर साड्या अनेकांना आवडतात तर वेस्टर्न कपडे अगदी हटके असतात नुकतच एका लाल ड्रेसमध्ये केलं होतं फोटोशूट एखाद्या फंक्शनमध्ये घालण्याजोगा हा ड्रेस अगदी नयनरम्य