एकमेव कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंचं खास फोटोशूट



कसोटीची जर्सी घालून खेळाडूंचे फोटो



बीसीसीआयच्या ट्वीटर हँडलवर शेअर झाले सर्व फोटो



12 खेळाडूंचे फोटो केले शेअर



फलंदाज बॅट घेऊन, तर गोलंदाज बॉल हातात घेतलेले फोटो शेअर



दिग्गज खेळाडूंसह युवा खेळाडूंचे फोटो



सर्व खेळाडू महत्त्वाच्या सामन्यासाठी सज्ज



केएस भरतही ग्लोव्ह्ज घालून फोटोमध्ये



उद्या सुरु होणार एकमेव कसोटी सामना



1 जुलै ते 5 जुलै दरम्यान रंगणार सामना



त्यानंतर तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामनेही रंगणार



सर्वच खेळाडूंच्या खेळीकडे क्रिकेट जगताचे लक्ष्य