भूमी पेडणेकर आजकाल तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेगवेगळे लूकमधील फोटो भूमी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने साडीमधले फोटो शेअर केले आहेत. भूमीने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये सुंदर लूक केला आहे. फोटो शेअर करताना भूमीने '२०२४ मधील पहिली साडी' असे कॅप्शन दिले आहे. भूमीचे इन्स्टाग्रामवर 9.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या लूकमध्ये भूमी खूप सुंदर दिसत आहे. (Photo credit : Instagram/@bhumipednekar)