अनुष्का शर्मा कायम वामिका आणि विराटसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



नुकतीच अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या मुलीसाठी एक कविता पोस्ट केली आहे.



अनुष्काने लिहिले, प्रिय बाळा, तुझ्यासाठी चांगली आई कसे होता येईल याचा मी विचार करत राहते.



जवळपास 3 वर्षानंतर अनुष्का चित्रपटात पुनरागमन करणार आहे.



अनुष्का लिहिते, मला माहित आहे की, मी या प्रयत्नात नेहमीच योग्य नसेन. तुला जिथे हवं तिथे मी तुला भेटेन, मला हवं तिथे नाही.



अनुष्का म्हणाली, ती एक चांगली आई कशी होईल याचाच ती विचार करत असते