भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई पूर्वी नागिनीच्या भूमिकेमुळे चर्चेत होती.

तिचे नागिनीच्या लूकमधील फोटो खूप व्हायरल झाले होते.

आता ती तिच्या ग्लॅमरसबद्दल लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

रश्मी देशाईने बेबे स्टाइल फोटोशूट केले आहे.

रश्मीच्या अल्ट्रा-ट्रेंडी फॅशनच्या निवडीचे चाहते खूपच कोतुक करत आहेत.

रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

रश्मी आपल्या चाहत्यांना फॅशन आणि आउटफिट्सबद्दल अपडेट करत असते.

नुकतेच रश्मी देसाईने पांढऱ्या रंगाच्या पोशाखातील काही फोटो शेअर केले आहेत.

पांढऱ्या पोशाखातील गॉर्जियस लूकमध्ये रश्मी खूपच सुंदर दिसत आहे.

या गेटअपमध्ये रश्मीकाचा आत्मविश्वास खूप उंचावलेला दिसत आहे.

रश्मी देसाईने पांढऱ्या पॅन्टसूटमधील फोटो शेअर केले आहेत