सात सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीतून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 135 दिवसानंतर 30 जानेवारी 2023 रोजी थांबली आहे.

कन्याकुमारीतून सुरु झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा वादळी बर्फवृष्टी दरम्यान सोमवारी (Bharat Jodo Yatra) समारोप झाला.

135 दिवस, 14 राज्य आणि 75 जिल्ह्यातून तब्बल तीन हजार 570 किलोमीटरची पदयात्रा आज संपली...

135 दिवस यात्रा अन् राहुल गांधींचा बदलेला लुक...

1

2

3

4

5

6