'भाग्य दिले तू मला' या मालिकेत राज-कावेरीचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे.

मोठ्या धुमधडाक्यात राज-कावेरीचं लग्न होणार आहे.

राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

कावेरी आणि राज येत्या 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे.

लग्नसोहळ्यात राज-कावेरीचा अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.

सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत.

राज - कावेरीच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

राज - कावेरीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नगाठ बांधली जाणार राज-कावेरीची, उधळण होणार आनंदाची, असं म्हणत त्यांच्या लग्नसोहळ्याचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे.