घाडगे अँड सून फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.



काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीने फोटोशूट केलं आहे.



तिने आपले क्लासी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.



भाग्यश्रीचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते भुरळून गेले आहेत.



चाहत्यांनी भाग्यश्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.



भाग्यश्री मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आयटी कंपनीमध्ये काम करत होती.



'कलर्स मराठी' वरील 'घाडगे अँड सून' या मालिकेतून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.