जगात सर्वोत्तम व्हिस्की म्हणून इंद्री या ब्रॅण्डची निवड झाली.



इंद्री व्हिस्की ही भारतीय सिंगल मॉल्ट व्हिस्की आहे.



वर्ष 2023 मध्ये 'व्हिस्की ऑफ द वर्ल्ड'ने इंद्रीचा सन्मान करण्यात आला.



या व्हिस्कीला बेस्ट इन शो, डबल गोल्ड अॅवार्डने गौरवण्यात आले.



मद्यपान करणे हानिकारक असले तरी भारतीय ब्रॅण्डने हा पुरस्कार जिंकणे मोठी बाब आहे.



भारतात या मद्याची विविध राज्यात विविध दरांमध्ये विक्री केली जाते



उत्तर प्रदेशमध्ये याची किंमत 3100 रुपयांच्या आसपास आहे.



महाराष्ट्रात याचा दर 5100 रुपयांच्या आसपास आहे.



इंद्री हा ब्रॅण्ड सध्या भारतातील 19 राज्य आणि जगातील 17 देशांमध्ये उपलब्ध आहे.



इंद्रीने आतापर्यंत 14 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.



पिकाडिली डिस्टिलरीज या कंपनीने 2021 मध्ये हरयाणामध्ये हा ब्रॅण्ड लाँच केला होता.