हळदीमध्ये लाखो पौष्टिक गुणधर्म आढळतात हिवाळ्यात हळदीचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते हिवाळ्यात सकाळी हे पाणी प्यायल्याने फ्ल्यू आणि सर्दी दूर राहते जखमा भरण्यासाठीही हळद लावावी हळदीचे दूध प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो अशक्तपणा आणि शरीर दुखण्यासाठी हळदीचे दूध प्यावे त्वचेकरता देखील उपयुक्त हळदीचा चहा प्यायल्याने मेटाबाॅलिज्म चांगले होते कोंडा कमी करण्यासाठी तेलात हळद मिसळूव केसांना लावावे