कंबर बांधल्याने उदर पोकळीतील सर्व अवयवांना आधार मिळतो.
पोट सुटत नाही. स्नायूंना आधार मिळतो.
कंबरदुखीचा त्रास देखील कमी होतो.
मणक्याला आधार मिळतो.
स्लिप डिस्कचा त्रास होण्यापासून बचाव होतो.
मणक्यातीस गॅप होण्याचा धोका कमी होतो.
सायटिका आजारावरही कंबर बांधणे उपयुक्त ठरते.
पोटाच्या आणि कंबरेच्या अनेक आजरांपासून बचाव होतो.
कंबरेचा पट्टा किंवा ओढणीने कंबर बांधावी.
तर काही वेळ तुम्ही पोटात पाय घेऊन देखील बसू शकता.