अनेक लोकांना शिमला मिरची आवडत नाही.



परंतु शिमला मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत.



लाल, पिवळी आणि हिरवी अशा तीन रंगांमध्ये शिमला मिरची असते.



यामध्ये कॅप्साइसिन कमी प्रमामात आढळून येते.



याच कारणामुळे शिमला मिरची तिखट नसते.



तसेच जीवनसत्त्व देखील मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीमध्ये असतात.



डोळ्यांसाठी देखील शिमला मिरची खूप फायदेशीर ठरु शकते.



यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील मुबलक प्रमाणात असते.



त्यामुळे शरीराला अनेक पोषणतत्वे मिळण्यास मदत होते.



कर्करोगाशी लढण्यासाठी देखील शिमला मिरचीची मदत होऊ शकते.