द्राक्षामध्ये अनेक पोषण तत्वे असतात. द्राक्षामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. द्राक्षामुळे थकवा दूर होण्यास देखील मदत होते. अनेक रोगांवर द्राक्षं उपयुक्त ठरु शकतात. द्राक्षांमुळे डोळ्यांना देखील फायदे होऊ शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास देखील मदत होऊ शकते. द्राक्षांमुळे शरीरातील रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या आजारांसाठी द्राक्षं फायदेशीर ठरु शकतात. यामुळे मायग्रेन सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी द्राक्षं खाणं उपयुक्त ठरु शकते.